Back
User Avatar

Dhanraj

मी धनराज एच. सोनार सर, (एम. ए. बी एड.) सक्षमीकरण बहुउद्देशीय फाउंडेशन या संस्थेचा संस्थापक,संस्थेच्या माध्यमातून श्री गजानन अकॅडमी, मॅजिक मीडिया अकॅडमी, कांचन फॅशन अकॅडमी अशा विविध अकॅडमीच्या माध्यमातून सध्या सुरू असलेल्या आधुनिक तांत्रिक शिक्षण आम्ही देत आहोत हे शिक्षण ऑफलाइन म्हणजेच प्रत्यक्ष देतो असे असतानाच, गेल्या एक वर्षापासून कोरोना पासून ऑनलाइनच्या माध्यमातून कमी फी मध्ये सर्व लोकांना शिक्षण कसे मिळेल हा दृष्टिकोन ठेवून वेगवेगळ्या प्रकारचे ऑनलाइन कोर्सेस आम्ही सुरु केले आहेत असे कोर्सेस केल्याने प्रत्येकाला या धकाधकीच्या जीवनात त्याला स्वतःचा व्यवसाय किंवा या शिक्षणाच्या माध्यमातून काही दुहेरी व्यवसाय मिळवता येईल,किंवा या कोर्सेसच्या माध्यमातून एखादी कला शिकून स्वतःला ती उपयोगी कशी आणता येईल असा नेहमी आम्ही प्रयत्न करत असतो यापुढेही करत राहू...
5 Courses
0 Students