Level 01- Digital Marketing, – Three in One
🚀 मिशन डिजिटल 20K चे उद्देश मराठी उद्योजकांना डिजिटल युगाशी जोडून, त्यांचा व्यवसाय ऑफलाइनवरून ऑनलाईन करून ऑटो पायलटवर आणणे आहे. बिझनेस कोच योगेश महामनी यांच्या मार्गदर्शनाखाली, तुम्ही CHAT GPT आणि AI Tools चा प्रभावी वापर करून तुमच्या व्यवसायासाठी आधुनिक डिजिटल मार्केटिंग तंत्रे आत्मसात करू शकता. सतत बदलणाऱ्या व्यवसाय युगाशी जुळवून घेण्यासाठी हा कोर्स एक परिपूर्ण उपाय आहे.
Overview
Course Description
🚀 मिशन डिजिटल 20K – उद्देश –
मराठी उद्योजकांना डिजिटल बनवून, त्यांचा व्यवसाय ऑफलाइन टू ऑनलाईन करून, ऑटो पायलट बनवणे!
🎯 परिचय:
प्रिय मराठी उद्योजकांनो, मी, तुमचां ऑटो पायलट बिझनेस कोच योगेश महामनी,
आम्ही व्यवसाय जगतात एक अत्याधुनिक ट्रेंड आणला आहे –
CHAT GPT & AI TOOLS सोबत डिजिटल मार्केटिंग.
या सतत विकसित होत असलेल्या युगात, अपडेट राहणे आणि बदलत्या काळाशी जुळवून घेणे ही यशाची गुरुकिल्ली आहे.
दोन दशकांहून अधिक काळ व्यवसायात असल्यामुळे, आम्हीं विविध आव्हाने, चढ-उतार अनुभवले आहेत.
तथापि, प्रत्येक नवीन आव्हानासह आम्हीं नवीन संधी शोधत असतो.
त्याचा उपयोग तुमच्या व्यवसायाच्या मार्केटिंग साठी जरूर करा.