Filmora X Video Editing Course
Filmora X व्हिडिओ एडिटिंग कोर्स मराठीत, सुरुवातीपासून व्यावसायिक पातळीपर्यंत व्हिडिओ एडिटिंगचे कौशल्य शिकण्यासाठी तयार केलेला कोर्स आहे. सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर्स, यूट्यूबर्स, तसेच स्टुडंट्स आणि प्रोफेशनल्ससाठी योग्य, हा कोर्स तुम्हाला सोप्या पद्धतीने Filmora X वापरण्याचे तंत्र शिकवतो
Overview
Course Description